या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

4) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.04/12/2015

  1. कोणत्या शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
  2. नागपूर.
    नाशिक
    मुंबई
    नांदेड

  3. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान येथे आहे.
  4. पन्हाळा
    रायगड
    शिवनेरी
    कळसुबाई

  5. भारतात प्रथम कोणत्या राज्याने प्लॅस्टीकवर बंदी आणली?
  6. सिक्कीम
    गुजरात
    महाराष्ट्र
    गोवा

  7. रसायन शास्त्रज्ञ सर विल्यम रॅमसे यांनी 1895 मध्ये कोणत्या वायूचा शोध लावला होता ?
  8. हायड्रोजन
    हीलियम
    नायट्रोजन
    ऑक्सीजन

  9. क्रिकेटच्या तीन विश्वकरंडक स्पर्धांत भारताचे नेतृत्व करणार्‍या खेळाडूचे नाव काय आहे ?
  10. कपिल देव
    सचिन तेंडुलकर
    सुनील गावसकर
    मुहम्मद अझहरुद्दीन

  11. ' morning ' या शब्दाच्या उलट अर्थाचा ( opposite ) शब्द कोणता ?
  12. evening
    night
    nothing
    light

  13. दांडीयात्रा कोणत्या कायद्याच्या विरोधात काढली गेली ?
  14. वर्नाक्युलर प्रेस एक्ट
    आर्म्स एक्ट
    पिट्स इंडिया एक्ट
    मिठाचा कायदा

  15. कोणत्या संताच्या सर्वांत लहान मुलाने महाराष्ट्रात दिंडी सोहळ्याची सुरूवात केली?
  16. तुकाराम
    गुरुनानक
    रामदेव
    हरिदास

  17. 1947 मध्ये भारताच्या राष्ट्रीय ध्वजावर अशोकचक्राने कोणत्या चिह्नाची जागा घेतली
  18. कमळ
    सिंह
    चरखा
    गुलाब

  19. वाक्य पूर्ण करण्यासाठी द्यावयाच्या विरामचिन्हास कोणते विरामचिन्ह म्हणतात ?
  20. प्रश्नचिन्ह
    स्वल्पविराम
    पूर्णविराम
    उदगारचिन्ह 

No comments:

Post a Comment