या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

3) अाॅनलाईन ई-टेस्ट(मराठी)

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.27/12/2015

  1. 'अनिलचे अक्षर मोत्यासारखे आहे.' या वाक्यातील नाम ओळखा.   
  2. अनिलचे
    अक्षर
    मोत्यासारखे
    आहे

  3. सदूला त्या पिलाची दया आली. या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
  4. सदूला
    आली
    त्या
    दया

  5. आता मी चाललो बागेत फिरायला . या वाक्यातील क्रियापद ओळखा.
  6. चाललो
    बागेत
    आता
    मी

  7. खालील गटातील स्त्रीलिंग ओळखा.
  8. फुलपाखरू
    कपाट
    नृत्य
    परशी

  9. खालील पर्यायातील अनेकवचन ओळखा.
  10. टेबल
    घडयाळ
    वही
    टि.व्ही. 

  11. अशुध्द शब्द ओळखा.
  12. मुंबई
    परंतु
    मैत्रीणी
    संशय

  13. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. = मदत करणे
  14. हात देणे
    मदत मिळवणे
    हात दाखवणे
    अंग धरणे

  15. खालील म्हणीचा अर्थ पूर्ण करा . = 'प्रयत्नांती परमेश्वर '
  16. कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते
    अनुकूल परिस्थिती असते
    दुसऱ्याचा अनुभव पाहून शहाणे
    यापैकी नाही

  17. समानार्थी शब्द पर्यायातून निवडा =  कनक
  18. शेल
    नग
    पुष्प
    हेम

  19. खालील पैकी विरूध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी पर्यायातून निवडा .
  20. स्वस्त - महाग
    हुशार - तेजस्वी
    साम्य - भेद
    हळू - जलद

  21. सिंहाच्या पिलाला ………… म्हणतात
  22. शावक
    कोकरू
    छावा
    करडू

  23. कावळा कोठे राहतो ?
  24. बीळ
    गोठा
    झाड
    खुराडे

  25. अमृत महोत्सव शब्द समूहाचा अर्थ कोणता ?
  26. ७५ वर्षांनी साजरा केला
    २५ वर्षांनी साजरा केला
    ६० वर्षांनी साजरा केला
    यापैकी नाही

  27. न र दु र्श द या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवून मधले अक्षर कोणते ?

  28. र्श



  29. find the Rhyming word of the given word = bell -
  30. Ring
    shell
    bing
    boll

  31. find the opposite words. = fresh -
  32. sad
    good
    air
    dull

  33. find the small hidden from the given word = planet - ( लपलेले लहान शब्द शोधा )
  34. ane
    lan
    net
    et

  35. find the correct spelling from the alternatives.
  36. mouse
    mose
    muse
    mouce

  37. find the english name of the given organ = डोके
  38. eye
    skin
    head
    face

  39. find the sounds of given animal.= Hen-
  40. crows
    cackles
    quacks
    croacks

No comments:

Post a Comment