या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

3) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.


दि.03/12/2015

  1. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा अचानक मंदिरासमोर दहा भक्त गोळा झाले .
  2. विशेषण
    नाम
    सर्वनाम
    क्रियापद

  3. शब्दाचे समानार्थी व विरूद्धार्थी शब्द समजण्यासाठी एमएस वर्डमधील कोणती सविधा मदत करते?
  4. फोंट
    पायवोट टेबल
    स्पेलिंग एंड ग्रामर
    थिसॉरस

  5. कोणत्या देशाच्या ध्वजाचा आकार एकावर एक दोन त्रिकोणांचा असतो?
  6. पाकिस्तान
    नेपाळ
    बांगलादेश
    भूतान

  7. भारतीय इतिहासानुसार 'चरक' कोणत्या क्षेत्रात प्रवीण होते?
  8. आयुर्वेद
    गायन
    चित्रकला
    साहित्य

  9. कोणत्या शब्दात ' झोपडी ' या अर्थाचा शब्द लपला आहे ?
  10. moure
    shut
    spin
    what

  11. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा जन्म वेस्ट इंडीजमध्ये झाला आहे?
  12. रॉबिनसिंग
    सचिन तेंडूलकर
    युवराजसिंग
    विनोद कांबळी

  13. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
  14. पुणे
    नागपूर
    बुलढाणा
    अहमदनगर

  15. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता?
  16. चंद्रपूर
    बुलढाणा
    नागपूर
    अमरावती

  17. शरीरातील सर्वात मोठे अंतस्रावी अंग कोणते असते ?
  18. पित्ताशय
    मूत्राशय
    प्लीहा
    यकृत

  19. जगात सर्वात महागडा मसाला कोणता?
  20. केशर
    लवंग
    आले
    दालचिनी

No comments:

Post a Comment