या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

2) अाॅनलाईन ई-टेस्ट(गणित)


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.


दि.06/12/2015

  1. '८४६ ' या संख्येचे बरोबर वाचन कसे ?
  2. आठशे सेचाळ
    आठशे चार सहा
    आठशे सेचाळीस
    आठशे शेहेचाळीस

  3. बसची लांबी मोजण्यासाठी कोणते प्रमाणित एकक वापरावे ?
  4. किलोग्रॅम
    मीटर
    सेंटीमीटर
    लीटर

  5. कोणत्या संख्येच्या लगतची संख्या ७०० आहे ?
  6. ७९९
    ७१०
    ६९९
    ६९०

  7. कोपरे नसणारी भौमितिक आकृती कोणती ?
  8. वर्तुळ
    षट्कोन
    त्रिकोण
    आयत

  9. क्ष = १० धरले ; तर खालीलपैकी कोणती किंमत १०० येईल ?
  10. क्ष + 0
    क्ष + क्ष
    क्ष - क्ष
    क्ष x क्ष

  11. '५ श  २८ द  ४९ ए ' ही संख्या अंकांत कशी लिहावी ?
  12. ७५७
    ८२९
    ७८९
    ८३९

  13. कोणत्याही संख्येला …………. गुणल्यास फुणकर शून्यच येतो .
  14. एकने
    दहाने
    शून्याने
    त्याच संख्येने

  15. १८ नंतरच्या क्रमाने येणाऱ्या तीन सम संख्यांची बेरीज किती ?
  16. ६०
    ६४
    ६२
    ६६

  17. सर्वांत मोठया तीन अंकी विषम संख्येतील अंकांची बेरीज किती ?
  18. २७
    २५
    २८
    २६

  19. ' पावणेचारशे ' या संख्येतील शतक व एककस्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती येईल ?
  20. ४०५
    ३०५
    ३७०
    ४७०

  21. मार्च : ज्येष्ठ :: ऑगस्ट :   ?       प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल '
  22. आश्विन
    अग्रहायण
    कार्तिक
    श्रावण

  23. एका वर्षात सर्वसाधारणपणे किती आठवडे येतात ?
  24. ५१
    ५३
    ५०
    ५२

  25. ७८५ - ४२९ या वजाबाकीच्या उत्तरात शतकस्थानी कोणता अंक येईल ?





  26. खालील पैकी गटात न बसणारा महिना कोणता ?
  27. आषाढ
    पौष
    फाल्गुन
    माघ

  28. ५४ > ४२ चे बरोबर वाचन कसे ?
  29. ४२ लहान ५४ पेक्षा
    ४२ मोठे ५४ पेक्षा
    ५४ लहान ४२ पेक्षा
    ५४ मोठे ४२ पेक्षा

  30. पृथ्वी भोवतालच्या हवेच्या आवरणास ……. म्हणतात.
  31. जलावरण
    मृदावरण
    वातावरण
    जीवावरण

  32. पूर्वी चरख्याचा वापर कशासाठी करत ?
  33. कापसापासून सुत तयार करण्यास
    विहिरीतील पाणी उपसण्यास
    हृदयाचे ठोके मोजण्यासाठी
    सुतापासून कापड विणण्यास

  34. गटातील वेगळा पर्याय निवडा.
  35. कान
    नाक
    हात
    डोळे

  36. कोणत्या आजारात डोळे पिवळे होतात ?
  37. हिवताप
    कावीळ
    सर्दी
    डोकेदुखी

  38. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळच्या मानाने उंचावरची हवा ………. असते .
  39. जड
    गरम
    संथ
    विरळ

No comments:

Post a Comment