या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

2) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि 02/12/2015

  1. थर्मामीटरचा शोध कोणी लावला असे मानले जाते ?
  2. जोहान्स केप्लर
    गॅलीलियो गॅलीली
    आयझॅक न्यूटन
    निकोलस कोपर्निकस

  3. सूर्यापासून सातवा ग्रह कोणता?
  4. ज्युपिटर
    प्लुटो
    नेपच्युन
    युरेनस

  5. अमृतसर हे शहर कोणी वसवले?
  6. गुरू अमर दास
    गुरू राम दास
    गुरू अर्जुन देव
    गुरू हर गोविंद

  7. यापैकी कोणते जगातील सर्वांत मोठे फूल आहे?
  8. सूर्यफूल
    जस्मिन
    कमळ
    गुलाब

  9. महाराष्ट्राची काशी कोणाला म्हणतात?
  10. पंढरपूर
    नाशिक
    नागपूर
    महाबळेश्वर

  11. ' गणेशने गुलाबाची पाच फुले आणली .' या वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग ओळखा .
  12. स्त्रीलिंग
    पुल्लिंग
    नपुंसकलिंग
    उभयलिंग

  13. चुकीचे संक्षिप्त रूप कोणते ?
  14. We 'd
    didn't
    I a 'm
    can't

  15. साहित्यातील नोबेल पुरस्कार 1913 साली कोणाला मिळाला?
  16. मोहंमद इकबाल
    रवींद्रनाथ टागोर
    ध्यानबंधू टागोर
    मिर्झा गालीब

  17. कोणत्या झाडाला बोधीवृक्ष नावाने ओळखले जाते?
  18. पिंपळ
    लिंबू
    बरगद
    युकेलिप्टस

  19. कपिल देव आपला शंभरावा कसोटी सामना कोठे खेळला होता?
  20. कोलकाता
    मेलबर्न
    कराची
    कोलंबो

No comments:

Post a Comment