या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

15) अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.30/12/2015

  1. कोणत्या व्यक्तीने 'कैसर-ए-हिन्द' ही उपाधी परत केली होती ?
  2. महात्मा गांधी
    मौलाना अबुल कलाम आझाद
    मुहम्मद अली जिन्ना
    रवींद्रनाथ ठाकुर

  3. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते ?
  4. सिंधुदुर्ग
    रत्नागिरी
    रायगड
    मुंबई

  5. कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची......... असे म्हणतात
  6. धनलक्ष्मी
    महालक्ष्मी
    काशी
    भाग्यलक्ष्मी

  7. ज्ञानेश्वरांनी कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली ?
  8. पुणे
    नेवासे
    आळंदी
    पैठण

  9. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता ?
  10. रशिया
    भारत
    चीन
    अमेरिका

  11. ९ ऑगस्ट कोणता दिन म्हणून साजरा करतात ?
  12. भारत छोडो दिन
    राष्ट्रीय क्रीडा दिन
    राष्ट्रीय युवक दिन
    राष्ट्रीय टपाल दिन

  13. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता ?
  14. रत्नागिरी
    रायगड
    सिंधुदुर्ग
    मुंबई

  15. भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण कोणते?
  16. मावसिनराम
    गुलमर्ग
    गंगानगर
    लेह

  17. विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण कोणते ?
  18. ऑडिओमीटर
    अ‍ॅनिमोमीटर
    अल्टीमीटर
    अ‍ॅमीटर

  19. सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य कोणते ?
  20. गुजरात
    उत्तर प्रदेश
    महाराष्ट्र
    बिहार

No comments:

Post a Comment