या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

14) अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि. 29/12/2015

  1. गणपतीपुळे' समुद्र किनारा भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
  2. केरळ
    महाराष्ट्र
    आसाम
    ओरिसा

  3. सुरत कोणत्या नद्यांच्या काठावर वसले आहे?
  4. तापी
    सिंधू
    गंगा
    झेलम

  5. भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हटले जाते?
  6. लोकमान्य टिळक
    पंडित जवाहरलाल नेहरू
    सुरेंद्रनाथ चटर्जी
    सरदार वल्लभभाई पटेल

  7. सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य कोणते?
  8. उत्तर प्रदेश
    आंध्र प्रदेश
    महाराष्ट्र
    बिहार

  9. पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण कोणते?
  10. हायड्रोफोन
    हायग्रोमीटर
    हायड्रोमीटर
    अ‍ॅमीटर

  11. भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य कोणते?
  12. केरळ
    उत्तर प्रदेश
    गुजरात
    महाराष्ट्र

  13. ११ मे  कोणता दिन म्हणून साजरा करतात ?
  14. राष्ट्रीय विज्ञान दिन
    राष्ट्रीय सागरी दिन
    राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
    भारत छोडो दिन

  15. वर्ल्डकप जिंकणारा पहिला आशियाई संघ कोणता?
  16. श्रीलंका
    पाकिस्तान
    भारत
    बांगलादेश

  17. खालील पैकी विरूध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी पर्यायातून निवडा
  18. साम्य - भेद
    हुशार - तेजस्वी
    स्वस्त - महाग
    हळू - जलद

  19. find the opposite words. =  fresh -
  20. sad
    good
    dull
    air

No comments:

Post a Comment