या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

13) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.28/12/2015

  1. 1956 पर्यंत मध्य प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय होते ?
  2. मुंबई
    नागपुर
    नासिक
    शिमला

  3. 1658 मध्ये बादशाहाच्या स्वरूपात औरंगजेबाचा राज्याभिषेक कोठे झाला होता ?
  4. हुमायूंची कबर
    शालीमार बाग
    आगर्‍याचा किल्ला
    लाल किल्ला

  5. भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार कोण होते ?
  6. विजय हजारे
    विजय मर्चंट
    लाला अमरनाथ
    सी.के. नायडू

  7. महाराष्ट्रास लागून..........राज्याची सीमा सर्वात लांब आहे
  8. मध्य प्रदेश
    गुजरात
    दादरा-नगर
    कर्नाटक

  9. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला काय म्हणतात?
  10. आनंद सागर
    सागरनाथ
    नाथसागर
    शिवाजी सागर

  11. कोणत्या देशामध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू केले?
  12. नॉर्वे
    लंडन
    स्वित्र्झलड
    रशिया

  13. ५ एप्रिल कोणता दिन म्हणून साजरा करतात ?
  14. राष्ट्रीय क्रीडा दिन
    राष्ट्रीय युवक दिन
    राष्ट्रीय विज्ञान दिन
    राष्ट्रीय सागरी दिन

  15. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणते ?
  16. मुंबई
    सोलापूर
    चंद्रपूर.
    गोंदिया

  17. भारतातील सर्वात जास्त जंगल व्याप राज्य कोणते ?
  18. केरळ
    अरुणाचल प्रदेश
    महाराष्ट्र
    बिहार

  19. द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.कोणते ?
  20. हायड्रोमीटर
    हायड्रोफोन
    हायग्रोमीटर
    अ‍ॅमीटर

No comments:

Post a Comment