या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

12) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.26/12/2015

  1. महाराष्ट्राने भारताचा ........ टक्के भाग व्यापलेला आहे
  2. ९३
    ९.९
    ९.७
    ९.५

  3. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा कोणत्या जिल्ह्यात आहे?
  4. रायगड
    अहमदनगर
    सिंधुदुर्ग
    औरंगाबाद

  5. प्रवरा नदीच्या खोऱ्यात कोणते पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते?
  6. कापसाचे
    ज्वारीचे
    तांदूळचे
    उसाचे

  7. कोणत्या देशात जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला ?
  8. पाकिस्थान
    इंग्लंड
    चीन
    रशिया

  9. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता ?
  10. रत्नागिरी
    सिंधुदुर्ग
    रायगड
    मुंबई

  11. २८ फेब्रुवारी कोणता दिन म्हणून साजरा करतात ?
  12. राष्ट्रीय युवक दिन
    राष्ट्रीय विज्ञान दिन
    सैन्य दिन
    केंद्रीय उत्पादनशुल्क दिन

  13. भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण कोणते?
  14. गुलमर्ग
    मावसिनराम
    गंगानगर
    लेह

  15. हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण कोणते ?
  16. हायग्रोमीटर
    स्टेथोस्कोप
    सेस्मोग्राफ
    हायड्रोमीटर

  17. आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?
  18. पंडित जवाहरलाल नेहरू
    राजा राममोहन रॉय
    दादाभाई नौरोजी
    आचार्य बालशाश्त्री जांभेकर

  19. लेह कोणत्या नद्यांच्या काठावर वसले आहे ?
  20. गंगा
    महानदी
    सतलज
    सिंधू

No comments:

Post a Comment