या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

9) ऑनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.06/11/2015

  1. कोणत्या भारतीय युगाला सुवर्णयुग म्हटले जाते?
  2. मौर्य
    मोगल
    गुप्त
    प्राचीन

  3. कॉम्प्यूटर स्क्रीनवरील ज्यापासून स्क्रीन इमेज बनते त्याला काय म्हणतात ?
  4. पिक्सल
    कर्सर
    आयकॉन
    ऍरे

  5. जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
  6. गुजरात
    महाराष्ट्र
    कर्नाटक
    राजस्थान

  7. यातील कोणत्या भारतीय पंतप्रधानाची कारकिर्द सर्वांत जास्त आहे?
  8. इंदिरा गांधी
    लाल बहादुर शास्त्री
    जवाहरलाल नेहरू
    व्ही. पी. सिंह

  9. भूकंपाची तीव्रता मोजणारे उपकरण कोणते?
  10. बॅरोमीटर
    हायड्रोमीटर
    सेस्मोग्राफ
    पॉलीग्राफ

  11. राईट बंधूंनी कशाचा शोध लावला?
  12. सायकल
    विमान
    टाईपरायटर
    यापैकी काहीच नाही.

  13. अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारा पहिला क्रिकेटपटू कोण?
  14. सलीम दुर्रानी
    विजय मांजरेकर
    चंदु बोर्डे
    अजित वाडेकर

  15. जेपीवाय हा कोणत्या देशाच्या चलनाचा संकेतांक आहे?
  16. पाकिस्तान
    जपान
    श्रीलंका
    चीन

  17. बंडी हा नेमका काय पेहराव आहे?
  18. पट्टा
    पॅंट
    मुंडासे
    जॅकेट

  19. कराटेत नवख्या व्यक्तीला कोणत्या रंगाचा बेल्ट देतात?
  20. काळा
    सरफान
    लेमन
    पिवळा 

No comments:

Post a Comment