या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

8) ऑनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि- 05/11/2015

  1. खासदार बनलेले भारतातील पहिले वैज्ञानिक कोण?
  2. मेघनाद साहा
    विक्रम साराभाई
    एस. चंद्रशेखर
    सी.वी रमण
  3. यापैकी कोणत्या इंग्रजी शब्दाच्या समानार्थी संस्कृत शब्दावरून म्हैसूर या शहराचे नाव ठेवण्यात आले?
  4. ब्यूटिफूल टाऊन
    गोल्डन टाऊन
    ग्रेट टाऊन
    बफेलो टाऊन
  5. टप्पा न घेता हवेतून खाद्यांवरून जाणाऱ्या चेंडूस काय म्हटले जाते?
  6. चायनामन
    डक
    गुगली
    बीमर
  7. गणपतीपुळे' समुद्र किनारा भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
  8. आसाम
    ओरिसा
    महाराष्ट्र
    केरळ
  9. कोणत्या राजाने युद्धात सर्वप्रथम रॉकेटस चा उपयोग केला?
  10. जहांगीर
    हैदर अली
    शहाजहांन
    टीपू सुलतान
  11. कोणता खेळ समचतुर्भुज आहे?
  12. अमेरिकन फूटबॉल
    बास्केटबॉल
    बेसबॉल
    आइस हॉकी
  13. पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले?
  14. न्यूटन
    आईनस्टाईन
    डाल्टन
    कोपर्निकस
  15. आपल्या सौरमालेत किती ग्रह आहेत?
  16. 11
    8
    7
    9
  17. गोवा कोणत्या नदीवर वसले आहे?
  18. गंगा
    गोमती
    मांडवी
    साबरमती
  19. कुमार गौरव कोणत्या कलाकराचा जावई आहे?
  20. सुनील दत्त
    शम्मी कपूर
    राजेश खन्ना
    शशी कपूर


No comments:

Post a Comment