या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

7) ऑनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.
दि.04/11/2015

  1. लेह पॅलेस कोणत्या राज्यात आहे?

  2. राजस्थान
    हिमाचल प्रदेश
    गुजरात
    जम्मू-काश्मीर

  3. कोणत्या राजाने दिल्लीतून देवगिरीला राजधानी हलवली होती?

  4. इल्तुतमिश
    मोहम्मद बिन तुघलक
    अकबर
    शेर शाह सूरी

  5. मानवी शरीरात किती हाडे असतात?

  6. 206
    108
    196
    336

  7. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचणारा पहिला भारतीय कोण?

  8. रामनाथन कृष्णन
    लिएंडर पेस
    रमेश कृष्णन
    महेश भूपती

  9. इंद्रधनुष्यामध्ये कोणता रंग नसतो?

  10. लाल
    जांभळा
    गुलाबी
    पिवळा

  11. DVD या शब्दाचा विस्तार काय?

  12. डिजीटली व्होलाटाईल डिस्क
    डिजीटल व्हर्सटाईल डिस्क
    डिमांड व्हिडीओ डिस्क
    डिजीटल व्हायेबल डिस्क

  13. किसान घाट कोणत्या राजकीय नेत्याशी संबंधित आहे?

  14. चौधरी चरण सिंह
    जगजीवन राम
    राजेंद्र प्रसाद
    जयप्रकाश नारायण

  15. पहिला 20-20 चषक कोणत्या देशाने जिंकला?

  16. ऑस्ट्रेलिया
    भारत
    पाकिस्तान
    साउथ अफ्रिका

  17. मोरू हा नेमका कशाचा पदार्थ आहे?

  18. तांदळाचा पदार्थ
    ताक
    चिकन करी
    आमटी

  19. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी खालीलपैकी कोणती ?

  20. मुंबई
    दिल्ली
    नागपूर
    पुणे 



No comments:

Post a Comment