या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

6) ऑनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.



दि.03/11/2015






  1. आग्रा येथील किल्ला कोणी बांधला?

  2. अकबर
    हुमायून
    जहांगीर
    शहाजहान

  3. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे?

  4. काश्मीर
    पंजाब
    केरळ
    पंजाब

  5. टेलिफोनचा शोध कोणी लावला?

  6. अलेक्झांडर ग्रॅहम बेल
    जेम्स वॅट
    थॉमस अल्वा एडिसन
    चार्ल्स डार्विन

  7. कोणत्या देशाने फुटबॉलचा पहिला विश्वकरंडक जिंकला?

  8. जर्मनी
    यूरुगे
    इटली
    फ्रान्स

  9. मॅग्नेटाईट आणि हेमीटाईट कोणत्या अशुध्द धातूपासून निघतात?

  10. सोने
    चांदी
    झिंक
    लोखंड

  11. कोलकाता येथील 'उदयन' या संस्थेशी कोणता क्रिकेट खेळाडू संलग्न आहे?

  12. वसीम अक्रम
    कपिल देव
    ग्रॅहम गूच
    स्टीव वॉ

  13. भारताचे राष्ट्रपतिपद कोणी सलग दोनदा भूषविले?

  14. डॉ. फकरुद्दीन अली एहमद
    डॉ. राजेंद्र प्रसाद
    डॉ. झाकिर हुसेन
    ज्ञानी जेल सिंह

  15. 1 फूट =

  16. 11.5 इंच
    12 इंच
    14 इंच
    15 इंच

  17. काटकोन किती अंशांचा असतो?

  18. 360°
    180°
    90°
    45°

  19. जगातील सर्वांत लांब नदी

  20. यमुना
    अमेझॉन
    नाईल
    गंगा



No comments:

Post a Comment