या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

5) ऑनलाईन ई-टेस्ट


दि 02/11/2015


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.



  1. भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण आहेत ?

  2. रविंद्रनाथ टागोर
    महात्मा फुले
    सत्यजित सेन
    न्या .रानडे

  3. सामानार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती ?

  4. पाणी-मेघ
    महिना-मास
    राग-संताप
    गीत-गाणे

  5. १० पेक्षा ४ ने लहान संख्या कोणती ?

  6. १२


    १४

  7. 'full' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

  8. clear
    empty
    false
    wise

  9. इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता ?

  10. अकबरनामा
    बायबल
    कुरआन शरीफ
    भगवदगीता

  11. संविधान निर्मिती प्रक्रिया ……साली सुरु झाली ?

  12. १९४९
    १९४७
    १९४५
    १९४६

  13. तारांच्या समूहांना काय म्हणतात ?

  14. दीर्घिका
    सूर्यमाला
    आकाशगंगा
    विश्व

  15. गटात न बसणारे शब्द ओळखा

  16. सनई
    बासरी
    सतार
    पुंगी

  17. ……हा जंगलाचा अविभाज्य घटक आहे.

  18. प्राणी
    पर्वत
    नदी
    नैसार्गीकसाधनस्त्रोत

  19. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

  20. सातारा
    नागपूर
    पुणे
    कोल्हापूर


No comments:

Post a Comment