या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

28) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.27/11/2015

  1. अशियातील पहिले रेल्वे संग्रहालय कोठे आहे?
  2. नवी दिल्ली
    भोपाळ
    मुंबई
    हैदराबाद

  3. भारतातील कोणत्या व्यक्तीच्या नावाने जगातील सर्वाधिक टपाल तिकिटे प्रस‍िद्ध करण्‍यात आली आहेत?
  4. राजीव गांधी
    महात्मा गांधी
    इंदिरा गांधी
    डॉ. आंबेडकर

  5. व्हॉलिबॉल संघात किती खेळाडू असतात?
  6. 6
    9
    10
    11

  7. अकबराचा अर्थमंत्री कोण होता?
  8. बिरबल
    तानसेन
    तोडरमल
    मानसिंह

  9. भारतातील एकमात्र जागृत ज्वालामुखी कोठे आहे ?
  10. बर्न आइसलँड
    कावरत्ती
    बित्रा
    मिनिकॉय

  11. आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीत प्रकाशाची चकाकी मोजण्याचे लक्स हे एक मापक आहे. लॅटिनमध्ये या लक्स शब्दा
  12. घन पदार्थ
    बल
    द्रव पदार्थ
    प्रकाश

  13. 1983 च्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात कोणाला सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता?
  14. कपिल देव
    सुनिल गावस्कर
    एम. अमरनाथ
    रॉजर बिनी

  15. ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्राच्यधर्म व नैतिकतेचे प्राध्यापक कोणते भारतीय राष्ट्रपती होते ?
  16. व्ही.व्ही. गिरी
    डॉ. झाकिर हुसैन
    के.आर. नारायणन
    डॉ.एस.राधाकृष्णन

  17. sky is ----------
  18. down
    over
    in
    out

  19. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा ?
  20. टाळ्या
    मळे
    फळे
    शाळा

No comments:

Post a Comment