या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

27) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.26/11/2015

  1. मराठा राज्यकर्त्यांचे पंतप्रधान कोण होते?
  2. पेशवे
    अमात्य
    महामंत्री
    राज अमात्य

  3. कोणती पर्वतरांगा काश्मीरला जम्मूपासून वेगळे करतात?
  4. नीलगिरी
    अरवली पर्वतरांगा
    पीर पंजाल पर्वतरांगा
    पूर्वी घाट

  5. आशियातील पहिली सायन्स सिटी भारतात कोठे आहे?
  6. नवी दिल्ली
    मुंबई
    पुणे
    कोलकाता

  7. थर्ड अम्पायरने बाद दिलेला पहिला क्रिकेटपटू कोण?
  8. डॉन ब्रॅडमन
    ब्रायन लारा
    सनथ जयसूर्या
    सचिन तेंडुलकर

  9. जय हिंद हा नारा कोणी दिला?
  10. पंडित जवाहरलाल नेहरु
    मोहनदास करमचंद गांधी
    सुभाषचंद्र बोस
    बाळ गंगाधर टिळक

  11. यापैकी कोणता धातू लोखंडापेक्षा कठीण आहे?
  12. निकेल
    तांबे
    पितळ
    सोने

  13. वाक्याचा काळ हा वाक्याच्या -------------------वरून समजतो ?
  14. नाम
    सर्वनाम
    क्रियापद
    विशेषण

  15. लीप वर्षात किती दिवस असतात?
  16. 366
    360
    365
    364

  17. भारताच्या तिरंग्यातील अशोकचक्राला किती आर्‍या असतात?
  18. 21
    24
    25
    27

  19. कोणता किडा चावल्यामुळे पिवळा ताप रोग पसरतो?
  20. मधमाशी
    मच्छर
    उडणारा किडा (जनावरांना चावा घेणारा)
    शेणातील किडा 

No comments:

Post a Comment