या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

26) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.
दि.25/11/2015
  1. कोणत्या देशाच्या राजधानीत लालबहादुर शास्त्रींचा मृत्यू झाला?
  2. उझबेकिस्तान
    ताजिकिस्तान
    कजाकिस्तान
    अफगाणिस्तान

  3. काटकोन किती अंशांचा असतो?
  4. 180°
    45°
    90°
    360°

  5. भारतातील सर्वांत मोठे गोड्या पाण्‍याचे सरोवर कोणते?
  6. पवईचा तलाव
    वूलर लेक
    दल सरोवर
    चिल्का सरोवर

  7. खालीलपैकी कशाचे मोजमाप रिम्स घेतले जाते?
  8. चांदी
    काच
    कागद
    मिठ

  9. सर्वाधिक कसोटी शतके कोणी ठोकली आहेत?
  10. सुनील गावसकर
    शेन वॉर्न
    स्टिव्ह वॉ
    सचिन तेंडूलकर

  11. 87 choose correct spelling.

  12. Eighty seven
    Eighti sevan
    Eightey sevan
    Eighty sevan

  13. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण?
  14. इंदिरा गांधी
    सरोजिनी नायडू
    अरुणा असफअली
    पद्मजा नायडू

  15. माशांपासून बचाव करण्यासाठी रोमन लोक कोणत्या प्राण्याच्या शेपटीचा वापर करत असत?
  16. वाघ
    म्हैस
    गेंडा
    याक

  17. प्रथम आशियाई खेळांचे आयोजन कोठे झाले होते ?
  18. बँकॉक
    टोकियो
    सेऊल
    नवी दिल्ली

  19. पेरणी, स्वाध्याय, फवारणी, मळणी , वखरणी . वेगळा शब्द ओळखा .?.
  20. वखरणी
    पेरणी
    स्वाध्याय
    फवारणी

No comments:

Post a Comment