या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

25) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.24/11/2015

  1. मणिपुरच्या राजधानीचे ठिकाण कोणते?
  2. गुवाहाटी
    दिसपुर
    इम्फाळ
    इटानगर

  3. भारतीय वायुसेना दिवस या दिवशी साजरा केला जातो.
  4. 19 ऑक्टोबर
    8 ऑक्टोबर
    29 ऑक्टोबर
    9 नोव्हेंबर

  5. महाराष्ट्रात एकुण जिल्हे (Total Districts in Maharashtra)
  6. 35
    33
    28
    36

  7. महाराष्ट्राचे राज्य वृक्ष (State Tree)
  8. वड
    अांबा
    फणस
    रामफळ

  9. स्वतंत्र महाराष्ट्राचे 1ले मुख्यमंत्री (first Chief Minister of Maharashtra)
  10. शरद पवार
    वसंतदादा पाटील
    शंकरराव चव्हाण
    यशवंतराव चव्हाण

  11. भारतात ‘कृषी गणना’ दर किती वर्षांनी होते?
  12. 4
    5
    10
    8

  13. घरातील सिलेंडरमध्ये LPG वायू कोणत्या स्थितीत असतो?
  14. स्थायू
    द्रव
    वायू
    गॅस

  15. ‘गरुड’ ही कोणत्या देशाची शासकीय विमानसेवा आहे?
  16. श्रीलंका
    फ्रान्स
    दक्षिणअफ्रिका
    अमेरिका

  17. महाराष्ट्रच्या पूर्वेला कोणता राज्य आहे?
  18. मध्यप्रदेश
    कर्नाटक
    छत्तिसगड
    झारखंड

  19. भारताने ‘विज्ञान एक्सप्रेस’ सुरु करण्यासाठी कोणत्या देशाची मदत घेतली?
  20. अमेरिका
    जर्मन
    रशिया
    जपान

No comments:

Post a Comment