या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

1) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.01/12/2015

  1. यातील भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता?
  2. आंबा
    वड
    खजूर
    पिंपळ

  3. जगातील पहिला संगणक 'प्रोग्रामर' कोण आहे?
  4. अँड लोवलेस
    चॉल्स बब्बागे
    बिल गेट्स
    स्टेवे जॉब्स

  5. शिर्डीत कोणाचे मंदिर आहे?
  6. संत तुकाराम
    तुलसीदास
    सूरदास
    साई बाबा

  7. श्वेतांबर आणि दिगंबर कोणत्या धर्माचे भाग आहेत?
  8. जैन
    बुद्ध
    शिंटो
    बहाई

  9. अशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे?
  10. राजस्थान
    महाराष्ट्र
    केरळ
    गोवा

  11. एकवचनी शब्द कोणता ?
  12. mice
    men
    chair
    hens

  13. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?
  14. फुल-फुले
    खेडे - खेडी
    मुलगा - मुले
    धातू - धातू

  15. कोणत्या राजाला वेडा राजा म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे?
  16. अकबर
    मोहम्मद बिन तुघलक
    अशोक
    हैदर अली

  17. हायपरग्लेसेमियात रक्तातील कोणत्या घटकाचे प्रमाण अधिक होते ?
  18. यूरिक ऍसिड
    कोलेस्ट्रॉल
    कॅल्शियम
    ग्लूकोज

  19. विश्वकपमध्ये भारताविरूध्द कोणत्या देशाला विजय बहाल करण्यात आला?
  20. श्रीलंका
    ऑस्ट्रेलिया
    पाकिस्तान
    वेस्ट इंडीज 

No comments:

Post a Comment