या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२२) गरुड व घुबड

एक गरुड आणि घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. परंतु एक दिवस, त्यांनी एकमेकांशी मैत्रीने वागण्याचे ठरविले, तसेच एकमेकांची पिल्ले खाऊ नये असेही ठरवले. तेव्हा गरुडाला म्हणाले, "मित्रा ! येईल ना तुला ओळखता ? पुढे एके दिवशी, झाडाच्या ढोलीत गरुडाला घुबडाची पिल्ले सापडली. ती पाहून तो म्हणाला, किती घाणेरडी आणि कुरूप पिल्लं आहेत ही. घुबडाची पिल्लं तर खूप सुंदर आहेत. म्हणजे ही काही घुबडाची असे म्हणून त्याने सगळ्या पिलांचा फडशा उडवला. नंतर घुबडाने येऊन पाहिले तो ढोलीत पिल्ले नाहीत. ते गरुडास म्हणाले, मित्रा, तूच माझी पिल्लं खाल्लीस.परंतु माझी पिल्लं कंशै आहेतु तें तुलु माहित आहे येईल ना तुला ओळखता ? पुढे एके दिवशी, झाडाच्या ढोलीत गरुडाला घुबडाची पिल्ले सापडली. ती तो म्हणाला, किती घाणेरडी आणि कुरूप पिल्लं आहेत ही. घुबडाची पिल्लं तर खूप सुंदर आहेत. म्हणजे ही काही घुबडाची असे म्हणून त्याने सगळ्या पिलांचा फडशा उडवला. नंतर घुबडाने येऊन पाहिले तो ढोलीत पिल्ले नाहीत. ते गरुडास म्हणाले, मित्रा, तूच माझी पिल्लं खाल्लीस. गरुड म्हणाला, ' ही, मी खाल्ली; पण मला काय माहीत की ही कुरूप पिल्लं तुझी आहेत म्हणून ? तू तर वाटलं ती दुसच्याच पक्ष्याची आहेत. आता यात माझी काय चूक ?
तात्पर्य - स्वतःची खरी माहिती लपवून खोटी माहिती