या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१८) पाणी गढूळ करणारा कोळी

एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ? आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासेमिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे. 
तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वत:च्या फायद्यासाठी दुसच्याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत.