या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२७) सिंह आणि गाढव

एकदा एका गाढवाने एका सिंहाला उगाचच शिव्या दिल्या. त्या ऐकून सिंहाला खूप राग आला. परंतु शिव्या देणारा गाढव आहे हे पाहाताच त्याने आपला राग आवरला आणि त्या गाढवाकडे किंचितही लक्ष नदेता तो सिंह निघून गेला,
तात्पर्य - जे थोर असतात ते कधीही क्षुद्र लोकांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत.