या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

महाराष्ट्राविषयी माहिती

१) स्थापना-    01 मे 1960

२) राज्यभाषा -  मराठी

३) एकूण तालुके-   353

४) पंचायत समित्या -  351

५) एकूण जिल्हा परिषद-  33

६) आमदार विधानसभा -  288

७) आमदार विधानपरीषद - 78

८) महाराष्ट्र लोकसभा सदस्य -  48

९) सुमद्रकिनारा-  720 किमी

१०) नगरपालिका-    230

११) महानगरपालिका-   26

१२) शहरी भाग -  45%

१३) ग्रामीण भाग  - 55%

१४) भारतातील लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक

१५) भारतातील क्षेत्रफळाच्या बाबतीत -    3 रा क्रमांक

१६) संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा-    सिंधुदुर्ग

१७) सर्वात कमी साक्षर जिल्हा -  नंदूरबार

१८) महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या -  मुंबई उपनगर

१९) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा -  नंदूरबार

२०) महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा -  गडचिरोली

२१) महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा -  बीड

२३) महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा -  नंदूरबार

२४) महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा -  गोंदिया

२५) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा -  अहमदनगर

२६) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा -  मुंबई शहर

२७) महाराष्ट्रातील उंच शिखर -  कळसूबाई(1646मी) 

२८) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी -  गोदावरी

२९) महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग -  न्हावाशेवा पळस्पे 27 किमी

३०) महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका -  रहिमतपूर ( सांगली )

३१) पहिले मातीचे धरण गोदावरी -   (गंगापूर) नदीवर

३२) महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा -  मुंबई

३३) जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ -  नागपूर

३४) भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर -  मुंबई

३५) महाराष्ट्राचा राज्यपक्षी -  हरियाल( हिरवे कबुतर)
३६) महाराष्ट्राचा राज्यप्राणी -  शेखरू 

३७) महाराष्ट्राचा राज्य्फुल -  मोठा बोंडारा 

३८) महाराष्ट्राची राजधानी -  मुंबई 

३९) महाराष्ट्राची उपराजधानी-  नागपूर 

४०) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी-  पुणे 

४१) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी- कोल्हापूर 

४२) महाराष्ट्रात एकूण जिल्हे - ३६

४३) महाराष्ट्राचा एकूण क्षेत्रफळ - ३,७,७१३किमी 

४४) महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग -  ६