या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

४५) साळुकी आणि कवडा

का शेतकन्याने साळुकी व एक कवडा असे दोन पक्षी विकत आणले. साळुकीला गाणे ऐकण्यासाठी आणि कवडा मारून खाण्यासाठी. त्याची बायकी कवडयाची कढी करण्यासाठी पक्षी ठेवले होते तेथे साळुकीलाच घेतले आता तिची मान कापणार इतक्यात त्या साळुकीने गाणे सुरू केले व त्यामुळे तिचा प्राण वाचला.
तात्पर्य - पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय एखाद्याचा जिव घेणे पाप आहे. कारण ज्याला मारावयाचे त्याला सोडून आपण भलत्यालाच मारल्याचे नंतर लक्षात आल्यास ती चूक दुरुस्त करता येत नाही.