या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

३४) म्हातारी आणि वैद्य

एकदा एका म्हातारीच्या डोळ्यात फुल पडल्यामुळे तिला काही दिसेनासे झाले. म्हणून तिने एका चांगल्या वैद्यास आपले डोळे दाखविले. परंतु तो वैद्य लबाड होता. प्रत्येक दिवशी औषध देण्यासाठी म्हातारीच्या घरी येऊन डोळे बांधून, जाताना म्हातारीच्या घरातली काहीतरी वस्तू तो घेऊन जात असे. असे होता होता सारे घर रिकामे झाले. हळूहळू बाईचे डोळेही बरे झाले व तिला दिसू लागले. वैद्याने तिच्याजवळ डोळे बरे क़ुपूर्वीपेक्षा जास्तविपडले आहेत तेव्हापैसे ? वैद्याने म्हातारीवर फिर्याद केली. तेव्हा न्यायाधीशासमोर ती म्हणाली, 'साहेब, हा वैद्यबुवा माझ्या घरी येण्यापूर्वी मला माझ्या घरातल्या वस्तु घरातली एकही वस्तु मला नाही याचा अर्थ काय ? हे ऐकताच न्यायाधीशाच्या लक्षात सगळा प्रकार आला व त्याने तिच्या सगळ्या वस्तु परत देण्याचा हुकूम दिला.
तात्पर्य - लबाडीचे वागणे कधीही लपून रहात नाही.