या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१३) कावळा आणि कुत्रा

एकदा एका कावळ्याने सटवाईला काही वस्तू अर्पण करण्याचे ठरविले. त्यासाठी कुत्र्याला त्याने वस्तूंचा ती मुळीच स्वीकार करणार नाही.यावर कावळा म्हणाला, 'अरे, यासाठीच तर मी तिला दूर व्हावा आणि तिनं माझं कल्याण करावं या हेतूनेच मी तिला या वस्तू अर्पण करणार आहे.
तात्पर्य - देव आपल्याला प्रसन्न होईल म्हणून देवीची पूजा करणारे खप असतात. खया भक्तिभावाने देवाला खूप पूजणारे थोडेच.