या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१५) लगा आणि चणे

एक मनुष्य खापरात चणे भाजत होता. तेव्हा ते चणे फडफड करून उडया मारू लागले. ते पाहून तिथे असलेला एक मठ्ठ डोक्याचा मुलगा, काय मूर्ख आहेत
तात्पर्य -अवेळी कोणतीही गोष्ट करणारा मनुष्य हास्यास्पदच ठरतो.