या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

५८)मोलकरीण आणि कोंबडी

एका मोलकरणीकडे एक कोंबडी होती. ती दररोज एक अंडे देत असे आणि त्याच्यावर मोलकरणीचा उदरनिर्वाह चांगला चालत असे. एक दिवस तिला वाटले की, या कोंबडीला जर आपण दुप्पट खाऊ घातले तर ती दोन अंडी देईल व आपल्याला दुप्पट पैसे मिळतील. म्हणून ती कोंबडीला दुप्पट खाऊ घालू लागली. हळूहळू कोंबडी लठ्ठ होऊ लागली व ती मुळीच अंडी घालेनाशी झाली.
तात्पर्य-होती असणारा लाभही अति हावरटपणाने नाहीसा