या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

११) डोमकावळा आणि साप

एका अतिशय भुकेलेल्या डोमकावळ्याने, एका सापाला झडप घालून पकडले आणि आता त्याला मारून खाणार, तोच त्या सापाने त्याच्या अंगाभोवती वेटोळे घातले आणि त्याच्या मानेला दंश करून त्याचा प्राण घेतला. तेव्हा तो डोमकावळा म्हणाला, दुसच्यांना मारून स्वतःची भूक शांत करणाच्याला हीच शिक्षा योग्य आहे.
तात्पर्य- जो पदार्थ आपणास मिळणे शक्य नाही तो मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वत:चा नाश ओढवून घेणे होय.