या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

कोंबडा, कुत्रा आणि कोल्हा

एक कोंबडा आणि एक कुत्रा प्रवास करीत होते. एकदा रात्र पडल्यावर कोंबडा एका वृक्षावर चढून बसला. आणि कुत्रा बुंध्यापाशी झोपी गेला. सकाळी उठल्यावर कोंबडा जोरात आरवला. ते ऐकून एककरून दरवाजा उघडायला सांग. म्हणजे मी खाली येतो.'हे बोलणे खरे वाटून कोल्ह्याने कुत्र्यास उठविले. कुत्रा जागा झाला अन् ताबडतोब त्याने कोल्ह्याला मारून टाकले.
तात्पर्य - काही काही वेळा सामान्य लोकांकडूनही लबाड माणसाची फजिती होते.