या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१९) डुक्कर आणि लांडगा

एकदा एक डुकरी आपल्या पिलांना जवळ घेऊन असा विचार करून एक लांडगा तेथे आला आणि तू थोडी मोकळ्या हवेत फिरून ये. तोपर्यंत मी तुझ्या डुकरी म्हणाली, काही नको. मी गेल्यावर तू माझ्या पिलांना सांभाळण्याऐवजी खाऊन टाकशील हे मला माहीत आहे !' तेव्हा लांडगा मान खाली घालून निघून गेला. 
तात्पर्य - काही माणसे दयाळूपणा दाखवून दुसच्याचा नाश करतात. त्यांच्यापासून सावध रहावे.