या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

४०) सिंह आणि गाढव

जंगलात जाऊन ओरडत राहा आणि तो आवाज ऐकून जे प्राणी पळत त्यांची मी शिकार करती ! गाढव तयार झाले. ते जंगलात जाऊन जोरजोरात ओरडू लागले व सिंहाने प्राण्यांची शिकार केली. संध्याकाळी त्यांनी काम बंद केले. नंतर गाढवाने सिंहास विचारले, 'मी माझंकाम कसं केलं? ' तेव्हा गाढव आहेस हे जर मला माहीत नसतं तर मीही तुला घाबरली असतो.
तात्पर्य - थोडयाशा कामाबद्दल गर्व करणे हा मूर्खपणा आहे.