या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

३१) राजहंस आणि डोमकावळा

एकदा एका डोमकावळ्याला असे वाटले की आपण राजहंसाप्रमाणे पांढरे शुभ्र व्हावे. राजहंस पाण्यात राहतो आणि पाण्याने अंग नेहमी धुतो तसेच आपण करावे म्हणून त्याने राजहंसाप्रमाणे पाण्यात राहण्यास बदलला नाहीच पण लवकरच थंडी झाल्याने तो मरण पावला.
तात्पर्य- नैसर्गिक गोष्टींत बदल करण्याचा प्रयत्न निष्फळच ठरतो.