या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

७) कोळी व त्याचे दैव

एकदा एका कोळ्याने जाळे टाकून मासे पकडण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याला एकही मासा मिळाला नाही. तेव्हा त्याने निराश होऊन आपले सामान गोळा केले व तो घरी जाण्यास निघाला. तोच एक भला मोठा मासा आपोआप उडी मारून त्याच्या टोपलीत येऊन पडला. ते पाहून त्या कोळ्याला खूप आनंद झाला.
तात्पर्य- पण एखादेवेळी आपोआप घडते.