या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२३) झाड आणी कुन्हाडीचा दांडा

एक लाकूडतोडया रानातले एक मोठे झाड कुन्हाडीने तोडत होता. त्यामुळे त्या झाडास खूप वेदना होऊ लागल्या. तेव्हा ते झाड दुःखाने मृहणाले, काय ही माझी स्थिती ! हा माणूस किंवा ही कुन्हाड करते आहे ते काही चूक नाही. पण माझ्याच शरीरापासून बनवलेला हा कुन्हाडीचा दांडा मात्र मलाच मारायला

तात्पर्य- आणावे, यासारखी दुःखदायक गोष्ट नाही.