या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

4) ऑनलाईन ई-टेस्ट


दि.01/11/2015


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.



  1. कोणत्या वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना 'भारतरत्न' पुरस्काराने सम्मानित करण्यात आले ?

  2. १९१३
    १९९१
    १९९०
    १९९५

  3. छतीस्गड राज्याची राजधानी कोणती ?

  4. नाडीया
    मालडा
    रायपुर
    बंकुरा

  5. कारगिल प्रश्न कोणत्या दोन देशांचा होता ?

  6. भारत - चीन
    भारत - पाकिस्तान
    भारत - बांगलादेश
    भारत - नेपाल

  7. ई.सन १८५७ च्या उठावाची पहिली ठिणगी ............ येथील छावणीत पडली.

  8. कोलकाता
    कानपूर
    बराकपूर
    मीरत

  9. सन २०११ चा 'गानसम्रज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' कोणास प्रदान करण्यात आला ?

  10. यशवंत देव
    श्रीधर फडके
    बेला शेंडे
    अतुल कुलकर्णी

  11. कृष्णा नदीचा उगम कोठे झाला ?

  12. ब्रम्ह्गीरीचा डोंगरात
    अमरकंटक
    महाबळेश्वर
    त्र्यंबकेश्वर

  13. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

  14. पुणे
    नागपूर
    मुंबई शहर
    अहमदनगर

  15. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?

  16. गोदावरी
    गंगा
    तापी
    कृष्णा

  17. कागल शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?

  18. वेदगंगा
    दूधगंगा
    पंचगंगा
    कृष्णा

  19. महाराष्ट्राचा राज्यप्राणी

  20. शेखरू
    वाघ
    हरियाल
    हत्ती


No comments:

Post a Comment