Pages
Home
शासन निर्णय
संच मान्यता/ सरलडाटा
MDM DATA
शालार्थ
ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा
स्पर्धा परीक्षा
सातवा वेतन आयोग नुसार payment
मतदार यादीत आपले नाव शोधा
अाधारकार्ड शोधा
अाॅनलाइन वीज बील भरा
ई बुक्स
10वी व 12वी मार्कशीट
मराठी विश्वकोश
महाराष्ट्रातील जात् संवर्ग यादी
अवकाशवेध
शाळेचा U-dise क्रं शोधा
मराठी देशा
प्रश्नपेढी
Bank IFSC कोड शोधा
आठवणीतली गाणी वाचा व ऐका
स्वनिर्मित शैक्षणिक ॲप्स
मान्यवरांचे प्रतिक्रिया
दिनविशेष-दर्शिका
महाराष्ट्राचे शिल्पकार
या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.
3) ऑनलाईन ई-टेस्ट
दि.31/10/2015
गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ?
त्र्यंबकेश्वर
ब्रम्ह्गीरीचा डोंगरात
महाबळेश्वर
अमरकंटक
महर्षी कर्वे यांनी बालविधावांसाठी सुरु केलेली 'अनाथ बालिकाश्रम' हि संस्था प्लेगच्या साथीमुळे सदाशि
शिक्रापूर
केडगाव
हिंगणे
शिरूर
सन १८९६ ला डेक्कन सभेची स्थापना कोणी केली ?
न्या . रानडे
म. फुले
लोकमान्य टिळक
वी. रा.शिंदे
मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
गोपाल हरी देशमुख
विष्णुशास्त्री पंडित
आचार्य बलशाश्त्री जांभेकर
दादोबा पांडुरंग
महाराष्ट्र शासनातर्फे कार्यान्वित पर्यावरण संतुलन समृद्ध ग्राम योजनेचे घोषवाक्य ................
सदृढ पर्यावरण, समृद्ध ग्राम
समृद्ध ग्राम, संपन्न पर्यावरण
स्वछ्य ग्राम, समृद्ध पर्यावरण
समृद्ध ग्राम, संपन्न ग्रामस्थ
सन २०११ चा 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' कोणास प्रदान करण्यात आला ?
गगन नारंग
महेंद्रसिंग धोनी
युवराज वाल्मिकी
गौतम गंभीर
ब्राम्हणांचे कसब या जोतीराव फुल्यांनी लिहलेल्या ग्रंथास कोणाची प्रस्तावना आहे ?
बाबा पदमनजी
बेहरामजी मलबारी
न्या . रानडे
लोकमान्य टिळक
भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण ?
सर थोमास रो
लॉर्ड क्लाइव्ह
थोमास स्टीव्हन
वास्को द गामा
महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती?
पुणे
कोल्हापूर
मुंबई
नागपूर
महाराष्ट्राचे सद्याचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?
राजेंद्र दर्डा
विनोद तावडे
देवेंद्र फडणवीस
सुभाष देसाई
मागील टेस्ट सोडवा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment