या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

1) ऑनलाईन ई-टेस्ट




  1. भारतात कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले?

  2. आंध्र प्रदेश
    महाराष्ट्र
    राजस्थान
    बिहार

  3. 'पंचशील' हा करार भारताने कोणाबरोबर केला?

  4. अमेरिका
    रशिया
    चीन
    जपान

  5. भारतात सर्वप्रथम येणारे परकीय कोण?

  6. रशिया
    चीन
    पोर्तुगीज
    इंग्लंड

  7. महाकवी सूरदास यांच्या 'सूरसागर' या काव्याचा विषय काय आहे?

  8. रामभक्ती
    कृष्णभक्ती
    रामायण
    महाभारत

  9. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता?

  10. बाबर
    वास्को द गामा
    औरंगजेब
    आदिलशाह

  11. आतापर्यंत किती व्यक्तींनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे?

  12. 12
    13
    10
    9

  13. जगातील १0 उंच पर्वतशिखरांपैकी ८ शिखरे कोणत्या देशात आहेत?

  14. इंग्लंड
    रशिया
    अमेरिका
    नेपाळ

  15. कोणत्या ग्रहावर सर्वात उंच पर्वत आहे?

  16. शनी
    बुध
    मंगळ
    गुरु

  17. कोणत्या खेळातील चेंडूवर छोटे छोटे अर्धवतरुळाकृती खड्डे असतात?

  18. गोल्फ
    शनी
    लंबवर्तुळ
    सर्व

  19. अमेरिका (यू.एस.ए.) या देशाचे सर्वात दक्षिणेला असलेले राज्य कोणते?

  20. मास्को
    हवाई
    वाशिंग्टन
    केरो


                                                                                                                                

No comments:

Post a Comment